GRMM Presents:


Upcoming Events:

GRMM Karandak 2023

नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील GRMM करंडक आयोजित करत आहोत. GRMM करंडकाचा सोहळा यावर्षी दिनांक ६ मे २०२३ रोजी होणार आहे. ह्या निमित्ताने GRMM परिवारातील जास्तीत जास्त सभासदांना आपली कला प्रस्तुत करण्याची संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे. करंडक कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे – तेव्हा ताबडतोब प्रारंभ करा, आणि आपल्या दर्जेदार नाट्यप्रवेश/ स्किट्सची त्वरित नोंदणी करा.  ह्या कार्यक्रमात आपण सर्वच सक्रिय सहभाग घ्याल अशी आम्हाला आशा वाटते. धन्यवाद, GRMM २०२३ कार्यकारी समिती

Keep reading

Past 2023 Events:

GRMM Partnered – Rahul Solapurkar Lecture

सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर हे त्यांच्या व्याख्यानमालेद्वारे धर्मादाय निधी उभारण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर येत आहेत. आपल्या रिचमंडमध्ये शुक्रवार, ३ मार्च २०२३ रोजी त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले आहे. ह्या कार्यक्रमाची माहिती सोबत जोडत आहे त्याची कृपया नोंद घ्यावी. वेळ: संध्याकाळी 5:45 वाजता चहा आणि नाश्ता दिला जाईल आणि व्याख्यान ठीक 6:15 वाजता सुरू होईल. कार्यक्रमाचे स्थळ : 5048 पार्कलँड ड्राइव्ह, ग्लेन ऍलन व्हर्जिनिया 23059 कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क GRMM सदस्यांसाठी प्रत्येकी $10 आणि सदस्य नसलेल्यांसाठी प्रत्येकी $15 आहे. तसेच GRMM सदस्यांच्या बच्चे कंपनीला विनामूल्य/मोफत प्रवेश दिला जाईल. कार्यक्रमापूर्वी चहा आणि नाश्ता आणि कार्यक्रमानंतर रात्रीचे जेवण वरील प्रवेश शुल्कामध्ये समाविष्ट…

Keep reading

GRMM – SMAP | Shivjayanti 2023

नमस्कार मंडळी ! शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय परिवार (SMAP) व ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी हिंदू सेंटर ॲाफ व्हर्जिनिया (HCV Temple) येथे शिवजयंती साजरी करणार आहोत. कार्यक्रमाची तारीख/ वेळ: February 19th 2023, 3.00 PM at Hindu Center of Virgina Some memorable memories of the event:

Keep reading

Makar Sankranti 2023

नमस्कार मंडळी ! तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो हीच इच्छा.वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. मंडळी, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून झाले.  सूर्यदेव देखील उत्तरायणाला सज्ज झालाय मग आपलं रिचमंड मराठी मंडळ तरी कसे मागे राहणार .तर मंडळी मागच्या वर्षाच्या गोड आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम  जल्लोषात करू या.   सण संक्रांतिचा हा, दिवस रात्र जेथे समान … ठेवुनी संस्कृतीचे भान, करूया संगळ्यांचा मान… करोनि कार्य महान, वाढवूया आपल्या प्रांताची शान … ”तिळगूळ घ्या गोड गोड बोला“. तर मंडळी ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ…

Keep reading

GRMM 2023 Sponsors

Diamond Sponsors Choice 1 Real Estate – Hemant Naphade Contact 804-248-2003 hemant@hemantsells.com Address 5384 Twin Hickory Road Site K12Skills – Mandar Deshpande Manik R. Khisti, DMD, PLLC Glen Allen Contact +1 (804) 747-7400 Glen Allen Address 3938 Springfield Road, Glen Allen, VA 23060 Site Chester Contact +1 (804) 717-5400 Chester Address 12801 Ironbridge Road, Suite 300, Chester, VA 23831 Site Platinum Sponsors Royal Bazaar Farmers Market Contact +1 (804) 308-8837 Address 2600 Tuckernuck Dr, Richmond, VA 23294 Site Gitanjali Kidambi Gold Sponsors StudioK3 – Parag Khade Visitor Guard – Pallavi Sadekar Pump It Up Hanover Kids Birthdays and More Sponsors…

Keep reading

EC 2023

Meet the GRMM team for Current year Manisha Amit Korde President ” I am originally from Mumbai. Working as a Math and Physics Teacher since last 20 years. Currently teaching in Richmond City Schools. Connected with GRMM since 2011. Blessed with 2 boys Yash and Alex, and a loving spouse Amit!! ” Suchita suryawanshi Treasurer ” A Dhulekar at heart and after moving around few places we made Richmond, VA as our home. Its been 12 years now and we love this place. I work in Healthcare Tech industry. Love Music, binge watching, and traveling. Blessed with one daughter. Me…

Keep reading