GRMM Karandak 2023

नमस्कार मंडळी,

गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील GRMM करंडक आयोजित करत आहोत. GRMM करंडकाचा सोहळा यावर्षी दिनांक ६ मे २०२३ रोजी होणार आहे. ह्या निमित्ताने GRMM परिवारातील जास्तीत जास्त सभासदांना आपली कला प्रस्तुत करण्याची संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे.

करंडक कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे –

  • नाट्यप्रवेश/ स्किटची नोंदणी स्किटच्या विषयासोबत १५ मार्च २०२३ तारखे पर्यंत आमच्या cultural.director@grmm.us या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या नोंदी पात्र ठरणार नाहीत.
  • कार्यक्रमात प्रत्येकी ८ मिनिटाचे असे एकूण ८ प्रवेश/स्किट्स सादर करता येतील. 
  • यंदा स्किटसाठी कोणत्याही विशिष्ट कथानकाच्या विषयाचा (theme) नियम नाही. तरी एक नम्र सूचना: मराठीच्या वेगवेगळ्या बोलींपैकी (dialects) एखादी विशिष्ट बोली (उदा. वऱ्हाडी, अहिराणी, पुणेरी, कोल्हापुरी, खान्देशी, मालवणी इत्यादी) वापरुन सादर केलेल्या स्किट्स/ नाट्यप्रवेशांचे विशेष स्वागत आहे. 
  • प्रत्येक प्रवेशात किमान 2 अभिनेते/अभिनेत्री सहभागी असावेत.
  • एका व्यक्तीने एकाच स्किटमध्ये काम करावे. एकापेक्षा जास्त स्किटमध्ये काम करू नये.
  • मंडळातर्फे रंगमंच (stage), मूलभूत प्रकाश योजना (lighting) आणि मूलभूत ध्वनी प्रणाली (sound system) ची व्यवस्था करण्यात येईल. सहभागी संघांनी आपापल्या स्किटसाठी आवश्यक असलेले नेपथ्य, इतर वस्तू/प्रॉप्सची व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
  • नोंदणी केलेले प्रवेश/ स्किट ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. समतुल्य स्किट्सच्या अनेक नोंदणी आल्या तर प्रथम ई-मेल वर रजिस्टर केलेली नोंदणी गृहीत धरली जाईल.
  • पूर्ण स्किट गाण्याची किंवा नृत्याची असेल तर चालणार नाही. स्किटमध्ये काही क्षण गाणी किंवा नृत्य असले तर चालेल.
  • सगळ्या नोंदणी आल्यावर GRMM समिती सादरीकरणासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या प्रवेश/स्किट्सचा अंतिम निर्णय कळवेल.

तेव्हा ताबडतोब प्रारंभ करा, आणि आपल्या दर्जेदार नाट्यप्रवेश/ स्किट्सची त्वरित नोंदणी करा. 

ह्या कार्यक्रमात आपण सर्वच सक्रिय सहभाग घ्याल अशी आम्हाला आशा वाटते.

धन्यवाद,

GRMM २०२३ कार्यकारी समिती

GRMM Partnered – Rahul Solapurkar Lecture

सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर हे त्यांच्या व्याख्यानमालेद्वारे धर्मादाय निधी उभारण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर येत आहेत. आपल्या रिचमंडमध्ये शुक्रवार, ३ मार्च २०२३ रोजी त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले आहे. ह्या कार्यक्रमाची माहिती सोबत जोडत आहे त्याची कृपया नोंद घ्यावी.

वेळ: संध्याकाळी 5:45 वाजता चहा आणि नाश्ता दिला जाईल आणि व्याख्यान ठीक 6:15 वाजता सुरू होईल.

कार्यक्रमाचे स्थळ : 5048 पार्कलँड ड्राइव्ह, ग्लेन ऍलन व्हर्जिनिया 23059

कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क GRMM सदस्यांसाठी प्रत्येकी $10 आणि सदस्य नसलेल्यांसाठी प्रत्येकी $15 आहे. तसेच GRMM सदस्यांच्या बच्चे कंपनीला विनामूल्य/मोफत प्रवेश दिला जाईल. कार्यक्रमापूर्वी चहा आणि नाश्ता आणि कार्यक्रमानंतर रात्रीचे जेवण वरील प्रवेश शुल्कामध्ये समाविष्ट आहे. तरी ह्या कार्यक्रमासाठी आपण स्वेच्छेने प्रवेश शुल्काव्यतिरिक्त अधिक देणगी मूल्य दिल्यास ते अवश्य स्वीकारले जाईल.

आपण प्रवेश शुल्क रोख रक्कम / धनादेशाद्वारे देऊ शकता अथवा Zelle द्वारे GRMM च्या treasurer@grmm.us ह्या पत्त्यावर जमा करु शकता . शक्य असल्यास Zelle द्वारे वरील शुल्क भरावे ही नम्र विनंती.


Some memorable memories of the event:

GRMM – SMAP | Shivjayanti 2023

नमस्कार मंडळी !


शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय परिवार (SMAP) व ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी हिंदू सेंटर ॲाफ व्हर्जिनिया (HCV Temple) येथे शिवजयंती साजरी करणार आहोत.


कार्यक्रमाची तारीख/ वेळ: February 19th 2023, 3.00 PM at Hindu Center of Virgina


Some memorable memories of the event:

Makar Sankranti 2023

नमस्कार मंडळी !


तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो हीच इच्छा.
वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत.

मंडळी, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून झाले.  सूर्यदेव देखील उत्तरायणाला सज्ज झालाय मग आपलं रिचमंड मराठी मंडळ तरी कसे मागे राहणार .
तर मंडळी मागच्या वर्षाच्या गोड आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम  जल्लोषात करू या.  

सण संक्रांतिचा हा,

दिवस रात्र जेथे समान …

ठेवुनी संस्कृतीचे भान,

करूया संगळ्यांचा मान…

करोनि कार्य महान,

वाढवूया आपल्या प्रांताची शान …

”तिळगूळ घ्या गोड गोड बोला“.

तर मंडळी ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ आपणा सर्वाना आमंत्रित करत आहे या वर्षीच्या पहिल्या वाहिल्या कार्यक्रमाला : “मकर संक्रांति २०२३”


कार्यक्रमाची तारीख/ वेळ: February 4th 2023, 3.30 PM at Hindu Center of Virgina

GRMM 2023 Sponsors


Diamond Sponsors

Choice 1 Real Estate – Hemant Naphade

Contact

804-248-2003

hemant@hemantsells.com

Address

5384 Twin Hickory Road

Site


K12Skills – Mandar Deshpande


Manik R. Khisti, DMD, PLLC

Glen Allen Contact

+1 (804) 747-7400

Glen Allen Address

3938 Springfield Road, Glen Allen, VA 23060

Chester Contact

+1 (804) 717-5400

Chester Address

12801 Ironbridge Road, Suite 300, Chester, VA 23831


Platinum Sponsors

Royal Bazaar Farmers Market

Contact

+1 (804) 308-8837

Address

2600 Tuckernuck Dr, Richmond, VA 23294


Gitanjali Kidambi


Gold Sponsors

StudioK3 – Parag Khade


Visitor Guard – Pallavi Sadekar


Pump It Up Hanover Kids Birthdays and More


Sponsors

Persis Indian Grill

Contact

+1 (804) 306-2003

info@persisrichmond.com

Address

11331 W Broad St Suite 125 Glen Allen, VA 23060


Creative Corner – Pallavi Sadekar



EC 2023

Meet the GRMM team for Current year

Manisha Amit Korde

President

” I am originally from Mumbai. Working as a Math and Physics Teacher since last 20 years. Currently teaching in Richmond City Schools. Connected with GRMM since 2011. Blessed with 2 boys Yash and Alex, and a loving spouse Amit!! “


Suchita suryawanshi

Treasurer

” A Dhulekar at heart and after moving around few places we made Richmond, VA as our home. Its been 12 years now and we love this place. I work in Healthcare Tech industry. Love Music, binge watching, and traveling. Blessed with one daughter. Me and my spouse Vinod we have worked with many EC teams in past and also working on few other social activities. I’m excited to be part of GRMM 2023 Committee as a Treasurer. I truly appreciate this opportunity and look forward to bring memorable events this upcoming year. “


Shriprasad Kadam

Program Director

” I am one of the founder members of GRMM and I have worked on many GRMM EC teams in the past. We are a family of four and have been in Richmond since 2001. I have two daughters. I am a stage actor and have acted in many plays in various GRMM programs. “


Sau Dipali Amlesh Kulkarni

Membership Director

” Born and brought up in Thane and married to Amlesh Kulkarni who is from Pune (Mumbai -Pune – Mumbai thus being my favorite places and movie.) I am a Chartered Accountant by profession and work as Manager Finance With Integration International Inc. Based in Richmond Glen Allen since 2016 and a member of Grmm since 2019. Blessed with a daughter Alisha who is in grade 6th. “


Vaibhavi Ranbhare (aka Priyanka)

Membership Director

” Born in Mumbai, but I raised in Ratnagiri. We came to the USA in 2009, and we have been staying in Richmond since 2015. I am a housewife and I have a son, Atharva, who is currently in the 10th grade. This is my first year with GRMM. I’m looking forward to having a productive year with the GRMM 2023 Commitee as Membership Director. “


Akshay Bhoge

Technical Director

” I am from Nagpur and recently moved to Richmond, Its been a blessing being part of such amazing Marathi family and looking forward to spread same love and joy that I have received. Planning to bring some great fun and memorable year ahead with the amazing EC team this year. “


Sonal Bhosale

Communication Director

” I’m originally from Thane and have moved to Richmond in 2019 from Minnesota. Me and my husband Pratyush both are Software Engineers working at Costar Group and have a lovely dog named Enzo.
I’m very excited to join EC committee and looking forward to make lot of memories. “


Preeti Kamat-Telang

Cultural Director

” Born and brought up in Mumbai, I have lived in Richmond with my spouse Nakul Telang since 2013 and have been a member of GRMM since then. I am an educational scientist by profession and working with VCU. Besides my research work, I am a trained singer, voice artist, kathak dancer, story blogger, and Youtuber. I have been actively working to promote Marathi culture and community on various regional, national, and international platforms. I am also a proud author-publisher of the first ever children’s Marathi audiobook published/produced in North America. As a cultural director of EC, this year I look forward to celebrating the Marathi heritage and legacy of GRMM by sharing more delightful experiences with Marathi people from the greater Richmond area. “


Vrunda Murty Nadgouda

Cultural Director

” I am born and brought up in Pune. My husband Murty and I moved to Richmond in 2007 and settled here. Blessed with two kids !! Currently I am working in Department of Social Services as Business Analyst. I am associated with GRMM from 2013 and also was teacher at GRMM Marathi Shala. This year,I’ll be serving as Cultural Director. I am glad to be part of EC committee and looking forward to have fantastic year ahead!! “