GRMM Karandak 2024

नमस्कार मंडळी,
गुढीपाडव्याच्या निमित्ताने, १८ मे, २०२४ ला आम्ही GRMM करंडक घेऊन आपल्या भेटीला येत आहोत.
हलक्या फुलक्या नाटुकल्यांनी सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही नेहमीच उदंड प्रतिसाद दिलेला आहे. मग ह्या वर्षीपण करंडकमधे भाग घेणार ना?

करंडकचे नियम अगदी सोपे आहेतः
•⁠ ⁠तुम्हाला १०-१२ मिनिटांची, तुमच्या आवडीची छोटीशी नाटुकली/ नाट्यप्रवेश किंवा कथानक सादर करता येईल.
•⁠ ⁠सर्व वयोगटाचे कलाकार यात भाग घेऊ शकतील.
•⁠ ⁠तुमच्या नाटकामधे २ किंवा जास्त कलाकार असणे आवश्यक आहे.

चला तर मग, करंडकमधे तुमच्या team ला register करण्यासाठी इथे दिलेला form भरून, २२ मार्च पर्यंत आम्हाला पाठवा. Registration साठी तुम्हाला फक्त तुमचे नाव नोंदवायचे आहे. तुमच्या नाटकाचा विषय आणि इतर माहिती तुम्ही नंतरसुद्धा करंडक team leads ना कळवू शकता.

ह्या वर्षी वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रमामधे फक्त आठच नाटकांचा समावेश करता येणार आहे. तुम्ही पाठवलेल्या entries पैकी ८ entries ची निवड करंडक समिती करेल. त्यांचा निर्णय ३० मार्चच्या आधी समिती तुम्हाला कळवेल. म्हणूनच लवकरात लवकर हा interest form भरून पाठवा अशी सर्वांना नम्र विनंती आहे.

धन्यवाद


Hello,
GRMM will celebrate the auspicious occasion of Gudhi Padawa, by hosting the “2024 Karandak”, on May 18th, at the Hindu Center of Virginia.

Our community is blessed with so many talented actors/ writers and directors! We are excited to invite you all to participate in the 2024 Karandak.

Here are the rules and guidelines for this event:
•⁠ ⁠Every play must have at least 2 participants.
•⁠ ⁠The participants do not have any age restriction.
•⁠ ⁠The time limit for each play is 10-12 minutes.

If you wish to participate, please submit the attached interest form before Friday, March 22nd.

This year, due to time constraint, karandak team has decided to limit the number of entries to just 8. Once all the interest forms are received, the event leads will select the karandak entries, and they will communicate their decision before March 30th.

We request you to please submit the interest form as soon as possible. If you have any questions please contact the Karandak team.

Thank you!

GRMM 2024 Karandak Team

Leave a comment